रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज शनिवारी (दि. १०) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ८१ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण २१
▪️राजापूर ६
▪️रत्नागिरी ३
▪️मंडणगड २
▪️दापोली ६
▪️गुहागर १
▪️संगमेश्वर ८
▪️लांजा १
▪️खेड १६
एकूण ६४