रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज शुक्रवारी (दि. ७) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ३४ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ३६
▪️राजापूर ९
▪️रत्नागिरी ९
▪️मंडणगड २
▪️दापोली ५
▪️गुहागर ८
▪️संगमेश्वर ३
▪️लांजा ५
▪️खेड ११
एकूण ८८
