दापोली :- आज दापोली तालुक्यात ५९ कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पुन्हा एकदा दापोली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णांची संख्या आता आरोग्य यंत्रणेसोबत स्थानिक प्रशासन, गावपतळीवर उपाय योजना करणे आवश्यक आहे.

▪केळशी 10
▪दाभोळ 04
▪देरदे 01
▪हर्णै 03
▪साखळोली 03
▪पालगड 06
▪काळकाईकोंड 05
▪जालगाव 08
▪दापोली पोलीस स्टेशन 01 ▪सोंडेघर 01
▪ फणसू 06
▪ वणौशी 01
▪ सोवेली 01
▪गिम्हवणे 01
▪कर्दे 01
▪पाळंदे 02
▪ असोंड 01
▪ रूपनगर 01
▪कादिवली 01
▪फॅमिलीमाळ 01
▪ दापोली 01
एकूण – 59