▪Reliance , airtel मोबाईल सुरू झाले आहेत
▪चिपळूण ची परिस्थिती नियंत्रणात आहे.
▪22 बोटी द्वारे रेस्क्यू ऑपरेशन करणेत येत आहे
दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत
वाशिष्टी नदीचे पाणी पात्रात गेले आहे. सखल भागात पाणी आहे.
▪ वाशिष्ठी नदीवरील पुलाचा भाग कोसळला असल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद झाला आहे.
▪आपद्ग्रस्तना पाणी ,जेवण वाटप सुरू आहे
▪मोठ्या प्रमाणावर दोन चाकी व चार चाकी , दुकानांचे व बाजारपेठेतील व्यावसायिकांचे नुकसान झालेले आहे.
▪आतापर्यंत अंदाजे 1231 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणेत आलेले आहे.
▪विद्युत पुरवठा सुरू करणेचे प्रयत्न करणेत येत आहेत
▪धामनंद ता खेड येथे दरड कोसळले मुळे 3 व्यक्ती मयत असून अंदाजे 16 ते 17 व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे सदर
NDRF ची टीम रवाना झाली आहे.
▪हेलिकॉप्टर ची मदत घेणेत आली आहे.
▪नौदल व आर्मी चे जवान मदतीसाठी पोहोचत आहेत