दापोली- दापोली तालुक्यातील रुखी-कोंढ्ये येथे धोंडू गोपाळ जाधव-६० या इसमांनी गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास लावत आत्महत्या केली आहे. नेहमी आत्महत्या कशामुळे केली याचे कारण अस्पष्ट आहे. दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.