रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे. आज सोमवारी (दि. ५) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापूर्वीचे ४९ आणि आजचे १७८ असे मिळून २२७ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४३० रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ५७
▪️दापोली ७
▪️चिपळूण ३८
▪️संगमेश्वर २३
▪️गुहागर ९
▪️खेड १२
▪️राजापूर २१
▪️लांजा ११
एकूण १७८
यापूर्वीचे ४९
एकूण २२७
