भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात १६ जुन २०२१ ते २० जुन २०२१ रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी संबधितांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावीअसे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.