रत्नागिरी– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले आहे. या गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, सातत्याने हात धुणे, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर केला जात असल्याने ग्रामस्थांनी कोरोनाला रोखून धरले आहे. शिवाय ग्रामीण जीवनात पोषण आहारामुळे या ग्रामस्थांची प्रतिकाशक्तीसुद्धा चांगली असल्याचे यावरून दिसून येत आहे.
कोविड 19 ने बाधित न झालेल्या ग्रामपंचायती व लोकसंख्या या प्रमाणे.
मंडणगड तालुका– दाभट ६११, कुड़ुक खुर्द ९२४, मुरादपूर ६५९, पिंपळाली ८७७, पडवे ३१३, तोंडली ५४५, वाल्मिकीनगर १३२८.
खेड तालुका– सवणस मुळगाव ५१०, सवणस ५३६, तुंबाड ७०९, चौ. मोहल्ला २५८, जैतापूर ७५१, तुळशी खु.बु. ७७०, कर्जी १६९७, भेलसाई बौध्दवाडी २९०.
दापोली तालुका– आडे शिवाजीनगर २१२, गव्हे निगडे ७५२, मुगिज भाटगर १२१, शिरखळ चिंचाळी ४९६, डौली ३५८, आपटी ५३८, बोरघर १२०, शिरवणे ६६२, करंजाळी ७९०, विरसई खरवते २५४, साकुर्डे रेवली २०८, पोफळवणे १२७२
करंजगाव तामसतिर्थ ६४१, आंबवळी बु. २५६, पिचळोली २९५, देहेण तुरवडे ३७, दळखण १२३, सुकोंडी चांदीवणे १४८, बोरथळ ३४२, नवसे ५०६, कवडोली रावतोली ३०६, भोपण केळील ३१९.
गुहागर तालुका– अडूर नागझरी ३०४, मासू बुद्रुक ६२९, उमराठ खुर्द २६६, मुंढर कातगिरी ५६, कुटगिरी पाती २०५.
चिपळूण तालुका– बोरगाव १०५७, खोपड ३८६, तळवडे पाथे ३७, मजरे गोवळ १३६, रावळगाव ७७६.
संगमेश्वर तालुका– पाचांबे १९९, डावखोल ३४०, देवळे जंगलवाड ३०३, घाटीवळे बुद्रुक ३२३, कोंड ओझरे २९०, बेलारी खुर्द ३५, बेलारीवाडी २७५, देवडे वाडी अधिष्ठान १३८, साखरपा खुर्द १७५, घोडवली चांदीवणे २४६.
रत्नागिरी तालुका– चरवेली ६६४, वळके मराठवाडी २४३, मेर्वी ठिकाण सोमण १४, ठिकाण चक्रदेव ६
लांजा तालुका– वेरवली खु. पडवण ५१८, पुनस वेसुर्ले १६८, वाडगाव हसोळ ७३४.
राजापूर तालुका– आडवली ४४०, मळेवाडी २४७, हरळ ७१७, डोंगर ४९९, डोंगर मुसलमानवाडी ४१३, डोंगर दत्तवाडी ३११, विले ९४७ विले, विले शेंगाळेवाडी २४०, शेढे ८२१, चिखलगाव ५२२, राजवाडी ३७४, वाडातिवरे २७८, वाडाभराडे
१०१, वाडापाणेरे १४९, शिवणे बुद्रुक ७४२.