रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 01.26 मिमी तर एकूण 11.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 00.00मिमी, दापोली 0.90 मिमी, खेड 02.70, गुहागर 0.50 मिमी, चिपळूण 0.70 मिमी, संगमेश्वर 03.50मिमी, रत्नागिरी 01.00 मिमी, राजापूर 00.50 मिमी, लांजा 01.50 मिमी. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 07 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती निरंक आहे.