Month: July 2021

आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दावा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली

राजापूरच्या कोंढतर पुलावरून एकजण वाहून गेला

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एकजण कोंढतर पूल पार करत…

विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल.

LNG मुळे क्रुड आईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार: नितीन गडकरी

देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा…

पक्षनेतृत्वानं आदेश दिला तर कोणासोबतही काम करु, भाजप-शिवसेना युतीवर नितेश राणेंचं वक्तव्य

भाजप आमदार नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरुन…

जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना…

कोव्हॅक्सिनला WHO च्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याचे संकेत

कोव्हॅक्सिन कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही.