रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आज सोमवारी (दि. १७) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १४७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज २४६रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण २४
▪️राजापूर ७
▪️रत्नागिरी ५२
▪️मंडणगड १
▪️दापोली ६
▪️गुहागर ६
▪️संगमेश्वर १२
▪️लांजा ३
▪️खेड ३६
एकूण १४७