दापोली:- दापोली तालुक्यातील मंगळवारी एकुण १७ तर बुधवारी २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणूका सुरळीत पार पडल्या.

मंगळवारी झालेल्या सरपंच निवडणुकीत यामध्ये पुढील ग्रामपंचायतींचा समावेश होता.

केळशी :

सरपंच अक्षता पेठकर, उपसरपंच केदार पतंगे

जामगे :

सरपंच तबस्सुम बानू हवा, उपसरपंच विलास कदम

वणौशी तर्फे पंचनदी :

प्रतिभा दवंडे, उपसरपंच प्रकाश तेरेकर

चिखलगाव :

सरपंच दिनेश आडविलकर, उपसरपंच जयंत जाधव

रुखी :

सरपंच संदीप मांडवकर, उपसरपंच रामचंद्र राळे

पांगारी :

सरपंच मीनाक्षी गुरव, उपसरपंच शंकर मांजरेकर

महाळुंगे :

सरपंच साक्षी गोलांबडे, उपसरपंच दशरथ माने

मुरुड :

सरपंच सानिका मुरुडकर, उपसरपंच सुरेश तुपे,

आवाशी :

सुवर्णा शेडगे उपसरपंच विनोद शेडगे

कात्रण :

सरपंच अमोल मळेकर, उपसरपंच रोशनी मळेकर

असोंड :

सरपंच दीप्ती रसाळ, उपसरपंच दीपक देवरूखकर

मौजे दापोली :

सरपंच अंजली पवार, उपसरपंच संतोष बुरटे

ओणनवसे :

सरपंच राजेंद्र अदावडे, उपसरपंच अंकिता निवाते

गव्हे :

सरपंच वसंत घरवे, उपसरपंच लक्ष्मण गुरव

नवशी :

सरपंच सुरेश मांडवकर, उपसरपंच विशाल जाधव

शिवाजीनगर (दापोली) :

सुर्वाना अबगुल, उपसरपंच राजेश पवार

शिरखल :

सरपंच संजीवनी गोंधळेकर, उपसरपंच अरविंद सावंत

आंजर्ले :

सरपंच स्वप्नाली पालशेतकर, उपसरपंच मंगेश महाडिक

तहसीलदार यांच्याकडून नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सगळ्या निवडणुका पार पडल्या.