रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे
याचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 14
कामथे 10
कळंबणी 19
दापोली 2
देवरुख 1
आणखी वाचा ·महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठी उलथापालथ; अविश्वास ठराव मंजूर होऊन सुनील महाजन नवे अध्यक्ष
अँटीजेन 2
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Leave a Reply