Tag: world women’s day

महिला पतसंस्थेकडून महिलांसाठी आरोग्य शिबिर: डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले. महिलांसाठी रक्तातील साखर आणि नेत्र तपासणीचा…

महिला दिनानिमित्त यूके पब्लिक स्कूल दापोलीत उत्सव

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या यूके पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिका,…

शिक्षक संघ दापोलीने केला नारी शक्तिचा सन्मान

दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघ दापोली महिला आघाडी प्रमुख नम्रता चिंचघरकर यांच्या…

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. या उपक्रमातून रत्नागिरी आणि…

पोलीस अधीक्षक कार्यालयात जागतिक महिला दिन विशेष पद्धतीने साजरा 

रत्नागिरी: 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सरकारी महिला वकील आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल…

महिला दिनी दापोली अर्बन बँके तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा

दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते…