Tag: uday samant

रत्नागिरी पत्रकार भवनाचे भूमिपूजन

रत्नागिरी: मिरजोळे एमआयडीसी येथे पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या भवनात ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असेल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून पत्रकारांनी आयएएस,…

माजी नगरसेविका संपदा तळेकर शिवसेनेत

रत्नागिरी : शहरातील माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मांडवी येथील गगनगिरी हॉलमध्ये रविवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे पालकमंत्री उदय…

क्रेडाई रत्नागिरीच्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रेडाई रत्नागिरीतर्फे आयोजित ‘वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६’ चे आज (शुक्रवार) उद्घाटन दुपारी 4 वाजता होणार आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना.…

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला १००% यश निश्चित – पालकमंत्री उदय सामंत; शिवसेना उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

रत्नागिरी – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला पूर्ण यश मिळेल, असा दावा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी आयोजित पत्रकार…

ना. उदय सामंत – उद्योग, संस्कृती आणि मराठी अस्मितेचे नेतृत्व

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती देताना आणि मराठी भाषेच्या अस्मितेला सशक्त करताना समतोल राखणारे नेतृत्व म्हणून ना. उदय सामंत यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री या दुहेरी…

सामंताचा (आमचा ) उदय महाराष्ट्राचं हृदय

– बेबी मावशी छत्रपती शिवरायाच्या ‘राकट देशा कणखर देशा’ महाराष्ट्र देशाचा उद्योगमंत्री, ‘माझी मर्‍हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने संपन्न असणार्‍या मराठी भाषेचा मंत्री, चौदा विद्या…

उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि…

रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: महायुती जागावाटप ठरले – भाजपला  ६ जागा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत…

राजापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; युवक नेते नईद काझी यांचा शिवसेनेत प्रवेश

राजापूर : काँग्रेस पक्षाला आज राजापूर तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. राजापूर-लांजा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नईद काझी यांनी आपल्या अनेक प्रमुख सहकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. महाराष्ट्राचे उद्योग…

मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

मंडणगड (Ratnagiri) : येथील नव्याने बांधलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gawai) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या इमारतीच्या माध्यमातून…