Tag: Tribute

आमचा आधारवड

६ ऑगस्ट २०२१. हा तोच दिवस जेव्हा एका दीर्घ आजाराशी लढताना आमच्या बाबांची (अब्बा) झुंज अपयशी ठरली. मुस्तफा खान…आमच्या कुटुंबाचा भक्कम आधार. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जन्मस्थळी विनम्र अभिवादन

रत्नागिरी: ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत स्वातंत्र्य संग्रामात चैतन्य निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी येथील जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी…

मराठी पत्रकार परिषदेतर्फे बाळ गंगाधर टिळकांना रत्नागिरीत भावपूर्ण अभिवादन

रत्नागिरी : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर टिळक यांच्या…

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी…

चंद्रनगर शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

दापोली- दापोली तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थी सोहम योगेश मुलूख याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम…

शहीद दिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्म्यांना आदरांजली

रत्नागिरी : आज शहीद दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीचा जागर झाला. नायब तहसीलदार संजय कांबळे यांनी शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.…