जिल्ह्यात 839 कोरोना बाधित त्यापैकी 542 बरे झाले
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.
पुष्कर पेट्रोकेम कंपनीचे मालक गौतम मखारिया, व्यवस्थापक प्रभाकर आंब्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटेचे सरपंच सचिन सुभाष चाळके यांच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी…
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे
Number of corona patients increasing consistently in the district. Currently the number has reached to 806 and the number is changing daily
दि. ०९ जुलै २०२० पासून के.सी.जैन नगर, मारुती मंदिर,रत्नागिरी येथे कोव्हीड प्रोटेक्शन शॉप सुरू होत आहे
रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.
कोरोनाशी दोन हात करत असताना दापोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.