Tag: my kokan

मंथन टेमकर एक उदयोन्मुख चित्रकार

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात दापोली : तालुक्यातील सडवे गावचा एक बाल मुर्तिकार मंथन महेश टेमकर म्हणजे एक उदयोन्मुख चित्रकार असल्याचे त्याने तयार केलेल्या गणेश मुर्ती पाहून वाटते, असे त्याचे स्नेही…

कोकण कृषी विद्यापीठातील काही विभागाच्या करभारामध्ये त्रुटी

दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार! रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दक्षिण…

दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन…

खांब गावात कोय कलमाबाबत ग्रामस्थांना माहिती

रायगड : राष्ट्रीय आंबा दिनानिमित्तकृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब (रोहा) या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम…

किल्ले प्रतापगड प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी चंद्रकांत पाटील यांची निवड

रायगड : प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगड येथील कार्यक्रमात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

दापोली कृषी विद्यापीठाच्या 1996 – 2000च्या बॅचचा स्नेह मेळावा आनंदात

दापोली: डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठच्या 1996-2000 बॅचचा सस्नेह मेळावा दिनांक 12 व 13 जुलै रोजी साधना एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन लेक्चर हॉलमध्ये…

माथेरानला फिरायला गेलेल्या राजापूरातील दांम्पत्याचा मृत्यू

रत्नागिरी : राजापूरहून माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि लक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत.…

चोरांची डेरिंग वाढली, थेट पोलिसाच्या घरात केली चोरी

वेरळमधील चोरीची जोरदार चर्चा. खेड – गेल्या आठवड्यात वेरळ गावातील समर्थ कृपा विश्व संकुलातील दोन रो- हाऊस आणि पाच प्लॅट चोरट्यांनी फोडले होते. या चोरीचा तपास पोलीस करीत असताना गुरुवारी…

देहेण येथे चार सूत्री पद्धतीत भातलागवड

दापोली : दिनांक १०/०७/२०२४डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यायाच्या कृषी भूमिकन्या गटाच्या विद्यार्थिनींनी देहन येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले. या कार्यक्रमात कृषी…

कोकण : चंद्रनगरचे विद्यार्थी शेताच्या बांधावर

दापोली – आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात लावणीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चंद्रनगर शाळेतील शिक्षक मनोज…