Tag: my kokan

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पणदेरी हायस्कूलची सानिका कोबनाक हिचं यश

मंडणगड – पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरीच्या इ.9 वी मधील विद्यार्थिनी सानिका सचिन कोबनाक हिने मैत्री फाऊंडेशन मंडणगड व एस एस कन्स्ट्रक्शन मंडणगड यांच्या वतीने दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी…

आदर्श शिक्षक एम टी तलाठी यांचं निधन

दापोली : पिढ्या घडवणारे जालगाव येथील आदर्श शिक्षक माधव तुळजाराम तलाठी उर्फ एम टी तलाठी यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. दापोली शहरातील ए.जी हायस्कूलचे ते मुख्याध्यापक…

आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव उद्यापासून

रत्नागिरी : संगीत रसिकांना मेजवानी देणारा आर्ट सर्कल आयोजित संगीत महोत्सव दिनांक २४ पासून थिबा राजवाडा परिसरात रंगणार आहे. बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनु महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. प्रारंभी कर्नाटक…

सुभेदार महेश मनोहर जाधव यांचं माटवणमध्ये जंगी स्वागत

दापोली : देशाची सेवा बजावण्यासाठी सीमेवर तैनात असलेले दापोली तालुक्यातील सुपुत्र महेश जाधव हे 31 डिसेंबर रोजी सैन्यातून निवृत्त झाले. सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या महेश जाधव यांचं दापोली आणि माटवणमध्ये…

कोमसाप दापोलीच्या वतीने निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन

दापोली- कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

कोमसाप दापोलीची मासिक सभा

दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीची मासिक सभा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेसाठीच्या व्यासपीठावर बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, शमशाद…

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना 24 तासांत अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कारवाई रत्नागिरी : दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 08.45 वा.चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील वॉशींग रॅम्प जवळ असलेल्या घरामधील एकट्याच असलेल्या एका…

दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का

दापोली न. पं.च्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट माय कोकणची बातमी ठरली खरी दापोली : दापोलीतील राजकारणामध्ये मोठी आणि खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील निवडणुकांचे…