Tag: my kokan

दापोलीच्या विधी गोरे हिने राष्ट्रीय तायक्वाॅंदो स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक

दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूनं 59 किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचं नाव उंचावलं आहे. विधी ही दापोली पोलीस…

शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते. हा सोहळा गणेश मंदिर प्रांगणात उत्साहात पार पाडला.…

रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या प्रचार्यपदी डॉ. राजश्री देशपांडे रुजू

रत्नागिरी: डॉ. राजश्री देशपांडे यांची रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बी.एड.) प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे. डॉ.…

पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मृत्यू, रिफायनरी समर्थकावर घातपाताचा आरोप

राजापूर : सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. या अपघातामध्ये जखमी झालेले शशिकांत वरीसे यांचा कोल्हापूरमध्ये उपचार घेत असताना मृत्यू…

‘आर्ट सर्कल’तर्फे रत्नागिरीत शास्त्रीय संगीत महोत्सव

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस इथं आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव शनिवार दि. २१ रोजी सुरू होत आहे. यंदा २१ आणि २२ अशा दोन दिवसांमध्ये रसिकांना हा आनंद लुटता…

दडपशाही विरोधात रत्नागिरीतील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी : सत्तेच्या आणि आर्थिक जोरावर सध्या सर्वत्रच पत्रकारांची गळचेपी होत आहे. चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखले जाते मात्र आता पत्रकारांच्या स्वतंत्र लेखणीवर विविध स्तरातून…

‘माय कोकण’वरच्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 16 जानेवारीला पत्रकारांकडून निदर्शनं

रत्नागिरी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची म्हणजेच प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माय कोकणच्या बाबतीत नुकताच हा प्रकार घडला आहे. त्याच्या निषेधार्थ सर्व पत्रकार एकवटले आहेत. या…

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात

कशेडी : खेडहून मुंबईला निघत असलेले आमदार योगेश कदम यांच्या गाडीला आज शुक्रवार दि.०६ रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे.…

द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशनचा पत्रकार भूषण पुरस्कार जमीर खलफे, पत्रकार सन्मान पुरस्कार सिध्देश मराठे यांना जाहीर

पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार वितरण रत्नागिरी : द पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सन्मान पुरस्कार पत्रकार सिध्देश मराठे आणि पत्रकार भुषण पुरस्कार माय कोकणचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता…