रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

my kokan

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

9 Jun 2025 4:01 PM

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे.…

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

मुंबई रेल्वे अपघात: मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनची धडक, 4 ठार, 13 जखमी

9 Jun 2025 2:23 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास भीषण रेल्वे अपघात घडला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज…

मुंबई रेल्वे अपघात: मुंब्रा स्थानकाजवळ लोकल ट्रेनची धडक, 4 ठार, 13 जखमी

अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

9 Jun 2025 1:45 PM

रत्नागिरी: काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन…

अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

निवळी येथे १७ तासांच्या खोळंब्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

9 Jun 2025 5:43 AM

रत्नागिरी : निवळी येथे रविवारी (दि. ८ जून २०२५) सकाळी ८ वाजता बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय…

निवळी येथे १७ तासांच्या खोळंब्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

दापोली पोलिसांचा गोवंश कत्तल प्रकरणी छापा, 29 जनावरांची सुटका, एकाला अटक

8 Jun 2025 2:21 PM

रत्नागिरी : जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…

दापोली पोलिसांचा गोवंश कत्तल प्रकरणी छापा, 29 जनावरांची सुटका, एकाला अटक

दापोली ब्रेकिंग: मंगेश राजाराम मोरे यांची दापोली तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड

7 Jun 2025 6:45 PM

दापोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दापोली तालुका अध्यक्षपदी मंगेश राजाराम मोरे (बंटी मोरे) यांची निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे दापोली…

दापोली ब्रेकिंग: मंगेश राजाराम मोरे यांची दापोली तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

7 Jun 2025 3:17 PM

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८…

महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोलीत घरफोडी: अज्ञात चोरट्याने ₹३७,००० किंमतीचे चिरेखाणीचे साहित्य लंपास केले

7 Jun 2025 2:29 PM

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव ब्रम्हणवाडी येथे एक धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २३ मे २०२५…

दापोलीत घरफोडी: अज्ञात चोरट्याने ₹३७,००० किंमतीचे चिरेखाणीचे साहित्य लंपास केले

जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा

5 Jun 2025 2:08 PM

रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे…

जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा

खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक

5 Jun 2025 8:56 AM

त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक…

खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक