रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

my kokan

पावस परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान

15 Jun 2025 7:13 AM

पावस : पावस पंचक्रोशीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने…

पावस परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान

देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

14 Jun 2025 11:29 AM

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासंबंधीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस…

देवरुख पोलिसांची गोवंश वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई, वाहन जप्त आणि जनावरांची सुटका

मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकार कल्याण योजनांच्या नियमात बदलाची मागणी करणारे निवेदन सादर

14 Jun 2025 9:10 AM

रत्नागिरी : पत्रकारांसाठीच्या विविध कल्याण योजनांच्या जाचक अटी आणि नियमांमध्ये बदल करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करत आहे. या…

मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीकडून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकार कल्याण योजनांच्या नियमात बदलाची मागणी करणारे निवेदन सादर

टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

14 Jun 2025 7:24 AM

दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे.…

टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

14 Jun 2025 7:04 AM

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या…

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

फुरूसच्या सरपंचांना आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमुळे पदावरून हटवलं

13 Jun 2025 12:21 PM

खेड : तालुक्यातील फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुकीया लियाकत सनगे यांना गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांखाली त्यांच्या सरपंच आणि ग्रामपंचायत…

फुरूसच्या सरपंचांना आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमुळे पदावरून हटवलं

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

13 Jun 2025 6:05 AM

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

13 Jun 2025 4:34 AM

रत्नागिरी : अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी…

मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयद्रावक घटना: लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

12 Jun 2025 11:53 AM

दापोली : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून…

दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयद्रावक घटना: लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठ्या जिवितहानीची भीती

12 Jun 2025 10:35 AM

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज दुपारी एअर इंडियाचे उड्डाण AI171 मेघानीनगर परिसरात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून लंडन गॅटविकच्या…

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठ्या जिवितहानीची भीती