Tag: रत्नागिरी

रत्नागिरीत दुर्मिळ तणमोर पक्ष्याचे दर्शन: पठारी संवर्धनाची गरज अधोरेखित

रत्नागिरी : जागतिक स्तरावर ‘अत्यंत धोक्यात’ (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंद असलेल्या ‘तणमोर’ (लेसर फ्लोरिकन) पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी दर्शन झाले. रत्नागिरीचे पक्षी निरीक्षक ॲड. प्रसाद…

मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ…

स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिंदे गटाची विरोधकांना आकर्षित करण्याची मोहीम तीव्र

वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार? रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी शिंदे गटाने विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेण्याची मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी…

रत्नागिरीत भाजप महिला मोर्चाच्या सिंदूर रॅलीला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे रविवारी (दि. १८ मे २०२५) भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला रत्नागिरी शहरातील आणि परिसरातील महिलांनी प्रचंड…

दापोलीत MCA ची विभागीय क्रिकेट अकादमी, रॉयल गोल्डफिल्ड येथे होणार स्थापना

दापोली : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) दापोली तालुक्यातील वाघवे येथील रॉयल गोल्डफिल्ड संकुलात विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करणार आहे. राज्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी MCA चे अध्यक्ष…

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून 10 खलाशांना बंधक बनवले आहे.…

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल, असा अंदाज आहे. मात्र,…

खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागावर आरोग्य विभागाने विशेष…

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता…

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले, तरूणाला अटक

रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत संगमेश्वरच्या एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर लग्न करणाऱ्यास नकार दिल्यानं तरूणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…