दापोलीजवळील हर्णे समुद्रकिनारी व्हेल माशाच्या उलटीचा संशयित पदार्थ सापडला, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला
दापोली: तालुक्यातील हर्णे बायपास रोडजवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि. ६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून…
दापोलीच्या हर्णे येथे पार्किंग वादातून हिंसक हाणामारी; 11 जणांवर गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी इब्राहिम…
समर सायक्लोथॉन २०२५ : दापोलीमध्ये ११-१२ मे रोजी सायकलिंगचा उत्साह
दापोली : सायकलिंगचे फायदे लोकांपर्यंत पोहोचावेत आणि सायकल संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ चे आयोजन ११ आणि १२ मे २०२५ रोजी…
पहलगाम हल्ल्याचा बदला: भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केले हवाई हल्ले
मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने बुधवारी (दि. ७) रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि…
रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी ‘या’ पाच ठिकाणी मॉक ड्रील
रत्नागिर :- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू…
रत्नागिरीत १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी, दि. ०६ मे २०२५: जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान विस्तार सहाय्य व कृषी विकास परिषद…
रत्नागिरीत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी फरीद तांडेल याचा भव्य सत्कार
रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या रनपार समुद्रात बोट बुडण्याच्या भीषण घटनेत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी मच्छीमार फरीद तांडेल याचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. हा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन…
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा एमसीए अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत क्लब ऑफ महाराष्ट्रा संघावर शानदार विजय
पुणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित अंडर-16 निमंत्रित लीग स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने क्लब ऑफ महाराष्ट्रावर 142 धावांनी दमदार विजय मिळवला. हा सामना काल (1 मे 2025) आणि…
दापोलीतील जोग नदी प्रदूषणावर अल्पेश भुवाड यांचे पुन्हा उपोषण
दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीतील जोग नदीत सांडपाणी आणि कचरा टाकण्याच्या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने मौजे दापोली येथील रहिवाशी रुद्रराज (अल्पेश) अरुण भुवाड यांनी पुन्हा महाराष्ट्र दिनी उपोषण केलं.…
दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला 5 मे रोजी होणार
प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट)…
