दापोली शिक्षक संघाचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा
दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील श्री मंगल कार्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.…
लांजा तालुका तायक्वांदो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत 18 पदकांची लयलूट, त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित
चिपळूण: रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या सहकार्याने चिपळूण येथील पुष्कर स्वामी मंगल कार्यालयात 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत…
समर्पित शिक्षक जीवन सुर्वे यांचा दापोलीत सन्मानाने सेवानिवृत्ती सोहळा
दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इळणे येथे कार्यरत असलेले आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले उपक्रमशील शिक्षक जीवन सुर्वे यांनी नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या…
दापोलीत आरोही मुलुख हिचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
दापोली : दापोली पंचायत समिती आणि व्हिजन दापोली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील सोहनी विद्यामंदिर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी आरोही महेश मुलुख हिचा…
टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा…
उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.…
दापोली: लाडघर येथे विजेच्या खांबावर चढताना 51 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा हृदयविकाराने मृत्यू
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या 51 वर्षीय स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचा…
महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले, क्रांतिकारी उपाययोजनांचा परिणाम
मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट नोंदवली गेली असताना, महाराष्ट्राने मात्र या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) ताज्या अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन…
रत्नागिरी नगर परिषदेतील कर्मचारी कपात आणि नागरी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक
रत्नागिरी: दहीहंडी आणि गणेशोत्सव तोंडावर असताना रत्नागिरी नगर परिषदेने सफाई कर्मचारी व इतर 55 कर्मचार्यांची कपात केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. कर्मचारी कपातीमुळे कचरा संकलनाच्या गाड्या उशिरा दुपारी लोकांपर्यंत पोहोचत…
रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
