हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी
हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे.
इस्रायलमध्ये मास्क लावण्याची आवश्यकता नाही; असा आदेश देणारा जगातील पहिलाच देश
चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे.
राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा – अस्लम शेख
राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के
कोयना धरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत.
रुग्णवाढीबरोबर मृत्यूचं तांडव! २४ तासांत १,७६१ रुग्णांचा मृत्यू
देशात करोना बाधितां बरोबरच मृतांची संख्याही वाढू लागली आहे
खेड लोटे एमआयडीसीत ‘समर्थ केमिकल्सच्या’ स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू ,६जखमी
खेड लोटे एमआयडीसीत 'समर्थ केमिकल्सच्या' स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.अ
दापोली येथील न. पं. च्या इमारतीत खासगी कोविड सेंटरला हिरवा कंदिल
दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खासगी कोविड सेंटरसाठी देण्यासाठी जिल्हा प्रशासन राजी झाले आहे.
रत्नागिरीत उभारण्यात येणार्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून एका दिवशी साठ सिलिंडरची निर्मिती होणार
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी करण्यात आली असून येत्या चार दिवसांत हा प्लँट सुरू होणार आहे
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयातील३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पोलीस अधीक्षक कार्यालय हादरून गेले
दापोलीत पॉझिटिव्ह रूग्ण पळून गेल्यानं खळबळ
दापोली : अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन जणांनी पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली. अखेर त्यांना ताब्यात घेण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी त्यांच्या काळकाईकोंड येथे…