मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

केळशी येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू

तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

केळशी येथील एकाचा नदीत बुडून मृत्यू

दापोली : तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. टिकामल तुलबहाद्दूर कामी (२५) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दि १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास हे.कॉ. डी. पी. गोरे करीत आहेत.

One drowned in river at Kelshi

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *