बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोली पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन ढेरे यांना पोलीस निरिक्षक पदी बढती

दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन ढेरे यांची बढती

दापोली पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन ढेरे यांना पोलीस निरिक्षक पदी बढती

दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन ढेरे यांची बढती होऊन ते पोलीस निरिक्षक झाले आहेत.

सध्या दापोली पोलीस ठाण्याचे आता कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले नितीन ढेरे याची बढती होऊन ते पोलीस निरिक्षक पदी दापोलीचा कारभार हाकणार आहेत. मध्यंतरी दापोली तालुक्यात झालेला ट्रिपर मर्डर प्रकरणात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

Dapoli Police Station Inspector Nitin Dhere promoted to Inspector of Police

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *