कोरोना अपडेट

काल सायंकाळपासून 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात रत्नागिरीतील 2, दापोली 1 आणि देवरुख 1

कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले जिल्हा रुग्णालय रत्नागिरी 5

यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह ची संख्या 448
बरे झालेल्या रुग्णांची संख्या 325
मृत्यू 17
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 106