रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज १८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९५५वर पोहोचली आहे. आज २० रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९४२५वर पोहोचली आहे, अशी माहिती आज शनिवारी (दि. २७) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ६
▪️चिपळूण ११
एकूण १७
अँटीजेन
▪️रत्नागिरी १
एकूण १
रत्नागिरी जिल्ह्यात आज १८ नवे रुग्ण; चिपळुणात आढळले ११ नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
Similar Posts
View All
ग्रामस्थांशी थेट संवाद आणि गावचा इतिहास जपण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात ‘आपुलकीचा मुक्काम’
दापोली आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ए. जी. हायस्कूलचे दणदणीत विजेतेपद; सरस्वती विद्यामंदिर ओणणवसे उपविजेते
महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठी उलथापालथ; अविश्वास ठराव मंजूर होऊन सुनील महाजन नवे अध्यक्ष
भाजप आध्यात्मिक प्रकोष्ठ प्रदेश सहसंयोजकपदी कोकणातून अभिजीत घनवटकर आणि मोहन म्हात्रे यांची नियुक्ती
लांजा-राजापूरमधील शेती विकासासाठी आमदार किरण सामंत यांची कोकण कृषी विद्यापीठाला भेट

Leave a Reply