रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

 

 

रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८०६वर पोहोचली आहे. आज १४ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९३०५वर पोहोचली आहे,
आरटीपीसीआर
रत्नागिरी १
चिपळूण ४
संगमेश्वर ३
राजापूर १
एकूण ९


अँटीजेन
रत्नागिरी ५
खेड १
चिपळूण १
संगमेश्वर ३
एकूण १०

Corona, Ratnagiri dist.

Updated: 13 Jan 2026 8:50 PM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *