चिरेखाण कामगार होऊन, पोलीसांनी साराईत गुन्हेगाराला पकडले
रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर […]
रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर […]
मुंबई : समाज धारणेचा विचार, माणुसकीचा विचार, उदात्त संस्कार आणि दिव्यशक्तीचा आधार.. या साऱ्यातून आज आपण सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहात. याचमुळे, समाजकारण नि राजकारणातले […]
रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून रत्नागिरी शहरवासियांना हेल्मेटसक्तीच्या जाचातून सुटका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या […]
रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी असे स्पष्ट आदेश […]
नवी मुंबई : कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 35 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक राजेंद्र भार्गव मोहिते हे आज दि. 31 मार्च 2022 गुरुवार […]
कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय
अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत. मात्र आता लवकरच या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत.
देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली.
एसटी महामंडळाचे आता राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
copyright © | My Kokan