सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘जागतिक अन्न दिन’ साजरा
रत्नागिरी: १६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न आणि कृषी संघटनेची’ स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा केला जातो. जवळपास…
