जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थिती बाबत माहिती घेतली.
कर्नाटकातील दांडेली येथे बनावट नोटा प्रकरणी एक टोळी पकडण्यात आली आहे
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे
रत्नागिरी जिल्ह्यात ११ ते १२ जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले आहे.
राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते.
हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त
दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.