Category: माय जिल्हा

कुंभार्ली घाटात पकडली दिड कोटीची दारु

गोवा बनावटीची दारू एक ट्रक मध्ये भरून दोन संशयित नाशिकला चालले होते याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे.

कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर

कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२ जुनपासुन सुरू

तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे

रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ सज्ज

मुसळधार, जाेरदार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात चार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली मतदार संघात वृक्षारोपण मोहिम

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असा नारा देत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघात वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे

शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर

शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर देण्यात आले