मंडणगड आगार व्यवस्थापकांना धमकवणारा पोलिसांच्या ताब्यात
मंडणगड आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांना धमकावणारा विनोद भोजू राठोड याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले
आज १ जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीचा बंदीचा काळ सुरु
आज 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीचा बंदीचा काळ सुरु होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रात 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी नौकेने मासेमारी केल्यास अशा नौका कारवाईच्या जाळ्यात अडकणार आहेत
जाबुर्डे नजीक दुचाकीला अपघात पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावरील जाबुर्डे नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक संपन्न
रत्नागिरी जिल्हयातील कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी गठीत कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ओमिक्रॉनच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले सुधारित आदेश
शासनाने दि. 24 डिसेंबर 2021 च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावले आहेत.
दापोली-वेळवी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या
तालुक्यातील वेळवी, कलानगर येथील अमोल गुंदेकर या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे
नववर्षाचे स्वागत साधेपणाने करूया… करोनाला हरवू या…!
जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.
एसटी कर्मचाऱ्याचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन
आज सुद्धा एका एसटी कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे ह्र्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे
