Category: माय जिल्हा

महिला दिनानिमित्त यूके पब्लिक स्कूल दापोलीत उत्सव

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या यूके पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिका,…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाऑनलाईन अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त (शिक्षण ) प्रमोद जाधव यांनी कळविले आहे. अनुसूचित जाती व…

गिम्हवणे येथील स्वयंभू श्री भानेश्वर            

– बाबू घाडीगांवकर, जालगांव दापोली गिम्हवणे येथील स्वयंभू श्री भानेश्वर भगवान शंकराची स्वयंभू देवस्थाने ही अतिशय दुर्गम वा खडतर ठिकाणी आहेत. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील मुख्य ग्राम वस्तीपासून अतिशय दूर,…

राजापुरात रंगणार गावमर्यादित क्रिकेटचा थरार

राजापूर : आई पावनादेवी युवा मित्र मंडळ जवळेथर आयोजित भव्य-दिव्य प्रकाशझोतातील गावमर्यादित अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या मधलीवाडी येथे शनिवार, दि. १ व २ मार्च २०२५ रोजी रंगणार आहे.…

महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिरसोलीत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा त्रिवेणी संगम

दापोली : तालुक्यातील निसर्गरम्य शिरसोली गावात, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, स्वयंभू शंभू महादेवांच्या मंदिराच्या प्रांगणात भव्य महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.…

रुद्र जाधवने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला

पाडले (वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९वी तील विद्यार्थी रुद्र मंगेश जाधव याने प्रथम…

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त…

दापोलीतील भंडारी हितवर्धक बँकेला कोकण भूषण पुरस्कार

दापोली : येथील भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला 2025 सालचा प्रतिष्ठित ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. कोकण विभागात सहकारी पतसंस्थांच्या कार्याला गौरवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 16 फेब्रुवारी 2025…

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळाः गिम्हवणे येथे अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

गिम्हवणे (दापोली): श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ (माघ वद्य सप्तमी,…

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा

खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…