Category: माय जिल्हा

दापोलीतील चंद्रनगर शाळेत आजी आजोबा दिवस साजरा

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकताच आजी आजोबा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व अनेक आजी…

कर्णबधिर विद्यालय दापोली चा ३८वा वर्धापन दिन

स्नेहदीप दापोली संचलित इं. वा. बडे कर्णबधिर विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन १२ जुलै २०२२ रोजी खुप ऊत्साहात साजरा करणेत आला.

आम्हीही माणसंच आहोत, आमचा मरणाचा अधिकार हिरावू नका

सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली जामगे - विसापूर या गावातील बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीतील 60 लोकांनी, आदिवासी बांधवांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी…

अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्टवर तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या रवाना

रिसॉर्ट तोडण्याची मागणी करत आंदोलन करण्यासाठी सोमय्या आज दापोली कडे रवाना झाले आहेत.

वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान

वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.

जिल्ह्यातील अकृषिक परवाने (NA) मिळणार स्थानिक पातळीवरच- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील अकृषिक परवाने देण्यासंबंधीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी सुधारित अधिकार केले जाहीर.

रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत.