Category: माय जिल्हा

मुरूड येथे विनापरवाना बांधकाम करणा-यांविरोधात गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील मुरुड येथे वाणिज्य वापरासाठी विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीमध्ये 12वीच्या विद्यार्थीनीची इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने आत्महत्या

रत्नागिरीमध्ये एका विद्यार्थीनीला इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊक उचलले आहे.

दापोली तालुक्यात लाखो रूपयांचा गुटखा जप्त

दापोली तालुक्यातील हर्णै येथे एक लाख बेअण्णव हजार (1,92000/-)रूपयाचा गुटखा दापोली येथील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांनी जप्त केला.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध धंदयांची गोपनिय माहीती देण्यासाठी व्हाटसअॅप क्रमांक जाहीर

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध धंदयांची गोपनिय माहीती देण्यासाठी व्हाटसअॅप क्रमांक जाहीर

क्रॉस कंट्री ॲथलेटिक्स मॅरेथॉन ऑल इंडिया निवड चाचणी स्पर्धेत दापोलीच्या शिल्पा केंबळेची लक्षवेधी कामगिरी

एस. एस.टी.महाविद्यालयाची व राजे स्पोर्ट्स अकॅडमी दापोलीच्या या विद्यार्थिनीने सलग तीन वेळा आपले स्थान कायम ठेवून विजयात सातत्य ठेऊन स्पर्धा पूर्ण करणारी रत्नागिरी जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील