Category: माय ब्लॉग

आमचा आधारवड

६ ऑगस्ट २०२१. हा तोच दिवस जेव्हा एका दीर्घ आजाराशी लढताना आमच्या बाबांची (अब्बा) झुंज अपयशी ठरली. मुस्तफा खान…आमच्या कुटुंबाचा भक्कम आधार. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली…

‘मी जात मानत नाही’ या वाक्याची उपयुक्तता शून्याच्या आसपास – कौशल इनामदार

सगळेच या विषयावर बोलत आहेत तर मीही जरा बोलतो. तुम्हाला यावर मत द्यावसं वाटलं तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आधी हजार अंक उलटे मोजा. कारण वरवर स्फोटक वाटणारी…

ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…

“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…

सोनू निगम आणि पद्मश्री

सोनू निगम हा ट्रान्सफॉर्मेशनच्या पिढीतल्या लोकांचा गायक आहे . ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या लोकांनी सानू -उदितला आयुष्यभरासाठी बोकांडी चढवून घेतलं आहे . २००० नंतरच्या पिढीला केके -शान आहेत. मी मागे शाहिद…

आज डोळ्यात पाणी आहे – अमेय तिरोडकर

गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक वाजताची वगैरे गोष्ट. कुठूनतरी समजलं.…

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर : एक सव्यसाची व्यक्तिमत्व

दापोली : समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ. मुराद महम्मद बुरोंडकर हे स्वकर्तृत्वाने मोठे झालेले व्यक्तिमत्व होय. डॉ.…

कोरोनाच्या मर्यादा आणि कोकणातील गणेशोत्सव

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी माणूस कामानिमित्त मुंबईत आला. मात्र…

पंचायतन !

भाविकांनीही पंचायतन मंदिर पहावे आणि शक्य झाल्यास बाजूच्या उर्वरित मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी यथाशक्ती देणगी द्यावी आणि हा पूरातन ठेवा जपण्याच्या कामातील एक साक्षीदार बनण्याचा आनंद घ्यावा.