Author: माय कोकण प्रतिनिधी

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण

राज्यांवर खापर फोडण्यापेक्षा केंद्राने अखंडित लस पुरवठा करावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरणाबाबत महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने अखंडित लस पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी.

नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आराेप

लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे

राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन , पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा या ६ किल्ल्यांचे संवर्धन

राज्यातील गड-किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २३ सदस्यांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.

गिम्हवणे ग्रामपंचायंतीच्या कोव्हीड सेंटरचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन.!

गिम्हवणे ग्रामपंचायत ने सुरु केले्लया कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी…

राज्यात दिवसभरात ९ हजार १९५ नवीन करोनाबाधित; २५२ रूग्णांचा मृत्यू

राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहे.