Author: माय कोकण प्रतिनिधी

ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासाच्या तुमच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून रेल्वे प्रवास करता येणार

तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण

नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले.

नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्‍या भागात तीन दिवस दारूविक्री बंद

मंडणगड, दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार्‍या भागात दि. २० ते २२ डिसेंबर या सलग तीन दिवशी दारू विक्री बंद राहणार

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाच बालकांना राज्य शासनामार्फत पाच लाख रुपये

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना भरघोस मदत

तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन राज्यातील काही बाबींवरील निर्बंध केले जाणार कठोर

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत