Author: माय कोकण प्रतिनिधी

मंडणगड ग्रामपंचायत पोटनिवडणुक: 5 ग्रामपंचायतीमधील ६ जागा बिनविरोध तर २ जागांना स्थगिती

मंडणगड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचा पोट निवडणुक कार्यक्रम १ डिसेंबर २०२१ पासून सुरु झाला आहे.

राज्यातील ओमीक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

शेतकरी आंदोलन संपल्याने राजधानीच्या सीमेवरुन शेतकऱ्यांच्या माघारीला झाली सुरुवात

दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते, आजपासून या जागा रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे.

३७८ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपलं

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे

जास्त सिमकार्ड असतील तर बंद होणार सेवा; सरकारने केलं स्पष्ट

दूरसंचार विभागाने (DoT) नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या लोकांचे कनेक्शन तोडण्याचा आदेश जारी केला आहे.

समृध्दी महामार्ग दोन महिन्यांत खुला होणार

मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

आरजीपीपीएल’ला वाचविण्यासाठी शासन, लोकप्रतिनिधींनी पुढे यावे : सामंता

आरजीपीपीएलकडे मार्च 2022 नंतर वीज खरेदीदार नसल्याने या प्रकल्पाचे भविष्य अंधारमय आहे.