साखळोली इथं बिबटयाचा हल्ल्यात वैभव खेडेकर जखमी
दापोली : असोंड गावच्या तरूणावर साखळोली परिसरात बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबट्याच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत. दापोली येथून असोंडला जात असताना रात्री सव्वाआठच्या दरम्यान ही…
