Author: माय कोकण टीम

मंडणगडमध्ये विन्हे येथे 5 कालो गांजा जप्त

मंडणगड : तालुक्यातील विन्हे येथून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजासह हातभट्टीची, दारू, देशी व विदेशी दारू असा 1 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमालासह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या…

किसान भवन येथे लवकरच 30 ऑक्सिजन बेड  – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून दररोज पाचशेच्यावर सरासरी कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील दहा टक्के लोकांना ऑक्सिजन लागत आहे. गेल्या वेळेपेक्षा रुग्ण वाढीचा हा दर दुप्पट…

आरटीपीसीआर नमूने तपासणीसाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी-केदार साठे

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत

ए मुराद परत ये… अशोक निर्बांण यांचा भावनिक लेख

दापोली : परमप्रिय मुराद, माझ्या जिवंतपणी तुझ्यासाठी मरहूम, पैगंबरवासी, स्वर्गीय अशी संबोधने मला वापरावी लागतील असा विचार माझ्याच काय कोणाच्याही स्वप्नात देखील आला नाही. पण… आज तसं करावं लागतंय यापेक्षा…

घरडा केमिकल्स लि. कंपनीच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा ठपका, गुन्हा दाखल

खेड : लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स कंपनीत 22 मार्च रोजी अपघात घडला होता. यामध्ये १) बाळासाहेब रामचंद्र गाढवे, वय ४९, रा.खेर्डी माळेवाडी ता. चिपळुण, जि. रत्नागिरी, २) महेश महादेव कासार…

मँगोमॅन प्रोफेसर डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मँगोमॅन (mango man) म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे असे प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण…

“भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, : उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

देशात करोनाचं रूप दिवसेंदिवस भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याच्या देशाच्या विविध भागातून आलेल्या तक्रारी त्याचच द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर…

राशिद खानसह डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन यांनी ठेवला रोजा

मुंबई : रमजानच्या महिन्यातच यावर्षी आयपीएलचे आयोजन झाले आहे. त्यामुळे काही खेळाडू उपवास ठेवत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने आपली एकता दाखवण्यासाठी लोकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. राशिद खानने आपल्या…

लग्नासाठी कडक नियम, 50 हजार पर्यंत दंडाची तरतूद

मुंबई : कोरोना काही केल्या थांबत नाहीये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन करायचं निश्चित केलं आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत उद्या रात्री (22 एप्रिल 2021) पासून नवी…