‘माझी आमदारकीही बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करेन’

आ. राजन साळवी ह्यांना अपात्रतेची नोटीस रत्नागिरी : मूळ शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांनकडून पक्षांतराच्या कारणावरून शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी […]

‘उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मी पाच दिवस झोपलो नाही’

खेड – शिंदेगटाचे आमदार योगेश कदम यांनी मी शिवसैनिक असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी आज निशाणा साधला. सत्तांतर […]

दापोलीतील मुलाचा सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू

दापोली : सायकलचा ब्रेक फेल होऊन झालेल्या आपघातात घाव वर्मी बसल्यानं लोकमान्य हायस्कूलच्या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन विनोद गौरतच्या अशा जाण्यानं […]

शिवसेना एक भावनिक संप्रदाय

राजकारण दोन विभागात दुभंगलेले असते. मैदानी आणि दरबारी. तसे प्रत्येक क्षेत्र या प्रवृत्तीने ग्रस्त असते. माणसं काही एका उद्देशाने एकत्र येणं हेच मूळ राजकारण असतं […]

एलपीजी गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला

LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅसची किंमत वाढल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार आणि गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांनी वाढ झाली असून हे दर आजपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आले आहेत.

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता
येऊ शकत नाही, आरोपीला 2 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश

अनेकवेळा दिसून येते की, एखाद्या घटनेतील आरोपींची पोलिस हातकड्या घालून परेड काढतात. मात्र कर्नाटक हायकोर्टाने एक असा आदेश दिला असला आहे जो वाचल्यानंतर पोलिस असे करण्यापूर्वी एकदा नक्कीच विचार करतील. (Karnataka High Court )

आम्हीही माणसंच आहोत, आमचा मरणाचा अधिकार हिरावू नका

सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली जामगे – विसापूर या गावातील बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीतील 60 लोकांनी, आदिवासी बांधवांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी तहसिल कार्यालय दापोलीत आज धडक मारली.

मोबाईल दिला नाही म्हणून दापोलीतील 10वीच्या मुलाची आत्महत्या

दापोली : एकीकडे कोकणाने पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेमध्ये टॉप केल्याचा आनंद तर दुसरीकडे माटवण मध्ये 17 वर्षीय मुलांनं आत्महत्या केल्यास दुःख. दापोली तालुक्यातील माटवण येथील […]

दापोलीच्या तरूणावर मगरीचा हल्ला, 18 टाके लागले

दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाझी येथील कोटजाई नदीवर म्हशींना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला चढवला. ही घटना रविवारी 12 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पाण्यात […]

दापोलीतील उसगावमध्ये मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन

दापोली :  दापोली तालुक्यातील उसगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव […]