नारायण राणे यांच्या प्रचारासाठी निलम राणे मैदानात
संगमेश्वर : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिला मोर्चाच्या रणरागिणींच्या उत्साहाला उधाण आले असून मित्र पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या साथीने निलम राणे, माधवी माने…
