शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 5

रात्री उशिरा प्राप्त अहवालात 284 पैकी जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

जिल्ह्यात 62 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 5

रात्री उशिरा प्राप्त अहवालात 284 पैकी जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2210 झाली आहे.

याचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी 4
कामथे 44
लांजा 1
गुहागर 4
दापोली 5
अँटिजेन 4

एकूण 62

8. 42 pm.

08/08/2020

Corona, Dapoli, dapoli news, my kokan, ratnagiri

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *