मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

9 Oct 2026 1:39 PM

उल्लेखनीय सेवेबद्दल लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

9 Oct 2026 1:39 PM

रत्नागिरी : पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, कौशल्याने हाताळलेली आंदोलने आणि गुन्हे तपासातील नैपुण्याची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी…

उल्लेखनीय सेवेबद्दल लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

सायबर फसवणुकीपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दापोली अर्बन बँकेचा पुढाकार; निलेश जालगावकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत जनजागृती पत्रकांचे वितरण

9 Oct 2026 11:33 AM

रत्नागिरी : वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करावे…

सायबर फसवणुकीपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दापोली अर्बन बँकेचा पुढाकार; निलेश जालगावकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत जनजागृती पत्रकांचे वितरण

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साखळोली शाळेच्या आद्या गोरीवले व शुभ्रा घडवले यांची बाजी

9 Oct 2026 10:17 AM

दापोली : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता, अभिव्यक्ती कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागावा, या हेतूने ५ ते ७…

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साखळोली शाळेच्या आद्या गोरीवले व शुभ्रा घडवले यांची बाजी

फणसू बीटमधील मदतनिसांच्या पुढाकाराने देगाव येथे ‘पोषण माह’ सांगता समारंभ उत्साहात

9 Oct 2026 4:49 AM

दापोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना दाभोळ प्रकल्पांतर्गत फणसू बीटमधील सर्व अंगणवाडी मदतनिसांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला ‘पोषण माह’…

फणसू बीटमधील मदतनिसांच्या पुढाकाराने देगाव येथे ‘पोषण माह’ सांगता समारंभ उत्साहात

‘नारायण तू कसा आहेस?’ हक्काने विचारणारा जवळचा मित्र हरपला; नाना पाटेकरांच्या निधनाने नारायण राणे भावूक

8 Oct 2026 5:35 PM

रत्नागिरी: भारतीय चित्रपटसृष्टीचे नटसम्राट आणि आपल्या दमदार अभिनयाने रसिकमनावर राज्य करणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा…

‘नारायण तू कसा आहेस?’ हक्काने विचारणारा जवळचा मित्र हरपला; नाना पाटेकरांच्या निधनाने नारायण राणे भावूक

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

8 Oct 2026 2:50 AM

गोवा : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते नाना पाटेकर यांचे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विरार ते दापोली थेट एसटी बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी; आमदार योगेश कदम यांना निवेदन

7 Oct 2026 3:56 PM

दापोली आणि मंडणगड परिसरातील हजारो नागरिक कामानिमित्त विरार आणि आसपासच्या परिसरात वास्तव्यास असून, त्यांच्या सोयीसाठी विरार ते दापोली दरम्यान थेट…

विरार ते दापोली थेट एसटी बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी; आमदार योगेश कदम यांना निवेदन

रायगडमधील तमनाथमध्ये शेतकऱ्यांसाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

7 Oct 2026 2:39 PM

रायगड : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषी योद्धा रावे गटाच्या वतीने कर्जत तालुक्यातील तमनाथ…

रायगडमधील तमनाथमध्ये शेतकऱ्यांसाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

श्रीराम हायस्कूल, पाजपंढरी येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

7 Oct 2026 4:40 AM

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित हर्णै-पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूलमध्ये नुकतीच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक…

श्रीराम हायस्कूल, पाजपंढरी येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

आरोग्य आणि शांततेचा संदेश देण्यासाठी दापोलीत १० ऑक्टोबरला ‘जेसीआय मॅरेथॉन २०२६’ चे आयोजन

6 Oct 2026 9:30 PM

दापोली : आरोग्य, तंदुरुस्ती आणि शांततेचा संदेश देण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने शनिवारी, १० ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जेसीआय मॅरेथॉन २०२६’ या…

आरोग्य आणि शांततेचा संदेश देण्यासाठी दापोलीत १० ऑक्टोबरला ‘जेसीआय मॅरेथॉन २०२६’ चे आयोजन