दापोलीच्या शरद भुवड आणि टीमची मनाली ते लेह-लडाख सायकल मोहीम फत्ते; ‘खार्दुंगला’ सर करत रचला विक्रम
दापोली : सायकलिंग क्लबच्या शरद भुवड यांनी ३ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत मनाली ते लेह लडाख ही अत्यंत खडतर सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही…
